पुणे नाशीक हायवेवर संगमनेर परीसरातील चंदनापूरी घाटात कामकडा धबधबा वाहू लागला आहे. या परिसरातून प्रवास करणार्या प्रवाशांना हा धबधब्याचा आनंद मिळत आहे.चहा पानासाठी थांबणारे प्रवासी दुरुनच या धबधब्याचा आनंद घेतात. परीसरात पडलेल्या पावसाने निसर्गातील हिरवाई पसरली आहे.
#Kamkada #Rainfall #waterfall #Sangamner #Nashik